Agriculture Department: विस्तार संचालक निवडीबाबत पुन्हा गोंधळाची स्थिती
Extension Director Issue: संचालकपदासाठी कृषी विभागाकडे अद्यापही पात्रताधारक अधिकारी नसल्यामुळे राज्याला पूर्णवेळ विस्तार संचालक किमान वर्षभर तरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra May Have to Wait Another Year for a Full-Time Extension DirectorAgrowon