Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Cadre Structure: महाराष्ट्र कृषी विभागाचा प्रस्तावित अतांत्रिक आकृतिबंध तत्काळ स्थगित अथवा रद्द करून, कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या समितीमार्फत शेतकरीकेंद्रित, सक्षम व भविष्योन्मुख नवीन आकृतिबंध तयार करून मंजूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने केली आहे.
Farmer centric agriculture department structure Maharashtra
Maharashtra Agriculture Department proposed cadre structureAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com