Agri Drone Mission: ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ला सुरुवात
Maharashtra Agri Drone Revolution Mission: सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स तर्फे ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ अंतर्गत १०० कृषी ड्रोन वितरण उपक्रमाची सुरुवात १ मे रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात करण्यात आली.