MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती
Geologist Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कनिष्ठ भूवैज्ञानिक पदाच्या भरती प्रक्रियेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment Process for Junior Geologist Postagrowon