Digital Governance Initiative: राज्यात १७४ योजनांचे लोकार्पण; डिजिटल गव्हर्नन्सला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Government: राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) उपक्रमाला अधिक गती द्यावी.
Maharashtra Targets Improved Digital Governance by January 26Agrowon