Medical Officer Recruitment: चौदाशे वैद्यकीय अधिकारी सेवेत दाखल करणार : आबिटकर
Maharashtra Government Jobs: राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी १,४०० वैद्यकीय अधिकारी आणि १,९०० समुदाय आरोग्य अधिकारी सेवेत दाखल करण्यात येत आहेत. तसेच आंदोलन करणाऱ्या १५ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
Maharashtra 1440 medical officers recruitment updateAgrowon