MAGNET Mega Clusters: ‘मॅग्नेट’अंतर्गत उभारणार एक हजार कोटींचे मेगा क्लस्टर्स; पणनमंत्री रावल यांची माहिती
Minister Jaykumar Rawal Announcement: एक हजार कोटींचे मेगा क्लस्टर्स उभारण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आली आहे, अशी माहिती पणनमंत्री तथा मॅग्नेटचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली.
Jaykumar Rawal announces agricultural mega cluster initiativeAgrowon