Mahapashudhan Expo 2026: परळीत ‘महापशुधन एक्स्पो २०२६’ला सुरुवात
Livestock Exhibition: ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित ‘महापशुधन एक्स्पो २०२६’चा प्रारंभ शुक्रवारी (ता. १३) पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी वैजनाथ येथे झाला.