Banana Farming: निसवणीच्या अवस्थेतील बागेत केळीचा आकार, दर्जा वाढीसाठी प्रयत्न
Sustainable Agriculture: जळगाव जिल्ह्यातील महाजन कुटुंबाची मुक्ताईनगर तालुक्यात चार भावंडांची वडिलोपार्जित एकूण १४३ एकर शेती आहे. प्रभाकर यांचे बंधू संजय महाजन हे भावाच्या खांद्याला खांदा लावत शेती व्यवस्थापनात मदत करतात.