Mahadhan Solutech Crop Nutrition Management Techniques:डाळिंब शेती झाडांच्या व फळांच्या योग्य पोषणातून अधिक फायदेशीर होऊ शकते. डाळिंब शेतीतील प्रमुख समस्या जास्त, कमी शाकीय वाढ किंवा पोषणामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होणे. अति नायट्रोजन व चुकीचे पाणी व्यवस्थापनामुळे. मादी फुलांचे प्रमाण कमी, फळधारणेवर परिणाम..फळांचा एकसारखा आकार नसणेफळांचा रंग, चमक कमी असणे.निर्यातयोग्य दर्जा - रंग, आकार, वजन व टिकवणुकीत कमतरता.या सर्व अडचणींचा अभ्यास करून महाधन कंपनीने डाळिंबाच्या संपूर्ण व संतुलित पोषणासाठी महाधन सोल्युटेक (पोमेग्रॅनेट) हे समाधान विकसित केले आहे..Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?.महाधन सोल्युटेक( पोमेग्रॅनेट) वैशिष्ट्येडाळिंबासाठी अनुकूल pH श्रेणी (pH ३.७५ – ४.२५) असल्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावीपणे होते.अतिशय कमी सॉल्ट इंडेक्स (०.१६) असल्याने मुळांना इजा होत नाही. जमिनीचे आरोग्य सुरक्षित राहते.मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परिपूर्ण समतोल..पिकानुसार व वाढीच्या टप्प्यानुसार तयार केलेले पोषण सूत्र.नायट्रोजनचे अमाईट, अमोनिकल आणि नायट्रेट स्वरूप, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे चिलेटेड फॉर्म यामुळे जलद व जास्त शोषण शक्य होते. यामुळे झाडाची वाढ संतुलित राहते, वॉटर शूट्स कमी होतात आणि फळधारणा सुधारते..- गहिनीनाथ ढवळे (जनरल मॅनेजर), ९५५२५१८३२१, -जयेश पाटील (झोनल ट्रेनिंग मॅनेजर), ८००७७५६४३९(लेखक महाधन अॅग्रिटेक लि. मध्ये कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.