MahaDBT Seed Lottery Delayed: कमी पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत चिंता वाढलेली असतानाच महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप लॉटरीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
Maharashtra Farmers Waiting for MahaDBT Seed LotteryAgrowon