MahaDBT Farmer Scheme: खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत रब्बी ज्वारी पिकासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे मिनीकिटचे वितरण करण्यात येणार आहे.
MahaDBT online application for Rabi Jowar seedsAgrowon