Cotton Shredder: ‘महाडीबीटी’वर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू
MahadBT Portal: केंद्र सरकार पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियानअंतर्गत (कपास क्रांती)’ २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना कॉटन श्रेडर उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Apply for Cotton Shredder on MahadBT PortalAgrowon