MahaDBT Scheme: महाडीबीटीच्या बोगस लाभार्थ्यांचे आधार आणि फार्मर आयडी ब्लॉक होणार; राज्य सरकारचा निर्णय
MahaDBT Farmer Scheme : तसेच दिशाभूल करून लाभ घेणाऱ्यांचा लाभ वसूल पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाडीबीटीच्या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता.६) सूचना दिल्या आहेत. या संदर्भातील शासन निणर्य प्रसिद्ध करण्यात आला आहे.