MahaDBT Farmer Schemes: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार कमी कागदपत्रे ! डीबीटी पोर्टलवरील २१ योजनांचे डिजिटल सुसूत्रीकरण
Maharashtra Agriculture Scheme: कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात येणार असून, पूर्वमंजुरी आणि मंजुरीचे टप्पेही कमी करण्यात आले आहेत.
Maharashtra aims to simplify access to 21 agriculture schemes on the MahaDBT portal by reducing documentation requirements for farmersAgrowon