Mahabeej Agreement: ‘महाबीज’चा राज्याबाहेर विस्तार! तेलंगणा बियाणे विकास महामंडळाशी सामंजस्य करार
Agriculture Development: बियाणे उत्पादन, पुरवठा, संशोधन आणि कृषी निविष्ठा व्यवसायाचा राज्याबाहेर विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आणि तेलंगणा राज्य बियाणे विकास महामंडळ (टीजीएसडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Mahabeej signs MoU with Telangana Seed Development CorporationAgrowon