Sustainable Agriculture: ‘महाबीज’च्या जैविक उत्पादनाचा वापर महत्त्वाचा : प्रवीण गोसावी
Mahabeej Biological Products: महाबीजकडून दर्जेदार बियाणांसोबत उत्पादन वाढीसाठी जैविक उत्पादने केली जात आहेत. पीक उत्पादन वाढीसाठी जैविक खतांचा वापर महत्त्वाचा आहे.
Use of MahaBeej Bio Products Essential for Crop GrowthAgrowon