MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही
MAGNET Scheme Issue: शेतीमाल प्रक्रिया, साठवणूक आणि मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी ६० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद असलेल्या मॅग्नेट प्रकल्पाची पूर्व विदर्भात चार वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
MAGNET projects not started in Eastern VidarbhaAgrowon