MAGNET Project: मॅग्नेटच्या अभ्यास दौऱ्यातून प्रक्रिया अन् निर्यातीचे धडे
Farmer Training: राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत, आशियायी विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने राबविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत कोल्हापूर विभागाचा शेतकरी अभ्यासदौरा नुकताच यशस्वीपणे पार पडला.
Farmers Learn Processing and Export Skills Through MAGNET TourAgrowon