MAGNET Project Study Tour Explores Value Addition UnitsAgrowon
ॲग्रो विशेष
MAGNET Project: ‘मॅग्नेट’तर्फे मूल्यवर्धनाच्या प्रकल्पांचा अभ्यास दौरा
Agri Business: महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धनाच्या विविध प्रकल्पांचा तीनदिवसीय पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव येथील प्रकल्प अभ्यास दौरा नुकताच झाला.

