Veterinary College Fee: पशुवैद्यकीय प्रवेश शुल्क तिढ्यात रखडले
Veterinary Admission Process: राज्यात पहिल्यांदाच पाच खासगी पशुवैद्यकीय आणि तीन खासगी दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यानंतर पशुवैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा होती.