Animal and Fisheries Skill Development: कौशल्यांद्वारे पशुपालन, मत्स्योद्योगाला मिळणार गती
MAFSU SIILC MoU: ‘सकाळ-ॲग्रोवन’ संलग्न नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएल’सी यांच्यात पशू व मत्स्य व्यवसायांसाठी आवश्यक कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख उपक्रमांना चालना देण्यासाठीचा सामंजस्य करार कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.