Natural Fodder Farming: ‘माफसू’चा नैसर्गिक चारा उत्पादन प्रयोग यशस्वी
Green Fodder Prodution: पशुपालकांना कमी खर्चात दर्जेदार आणि रसायनमुक्त हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) तेलंगखेडी येथील पशुपैदास प्रक्षेत्रावर सुरू केलेला नैसर्गिक चारा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
Natural green fodder farming in MaharashtraAgrowon