Gaushala MP : गोशाळेतील गायींची होणार 'ई-अटेंडस'; मध्य प्रदेश सरकार अंमलबजावणी करणार
MP Gausahala Subsidy : याबाबत मध्य प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री लखन पटेल यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे गोशाळेची पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकाराला आळा घातला जाईल, असा दावा मध्य प्रदेश सरकारने केला आहे.