Moong Procurement Limit: मध्य प्रदेशात सरकारी मूग खरेदी मर्यादेत वाढ
MP Government Decision: पात्र शेतकऱ्यांकडून मूग खरेदीची मर्यादा २५ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली. राज्याचे कृषिमंत्री ऐदलसिंह कंसाना यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.
Madhya Pradesh increases moong procurement limit to 60 percentAgrowon