Fruit Processing Machinery: फळ प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री
Agriculture Technology: फळ प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीमध्ये विविध यंत्रांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने सोलर ड्रायर, हॉट एअर ड्रायर,व्हॅक्युम ड्रायर, फ्रिज ड्रायर, मायक्रोवेव्ह ड्रायर आणि स्लाइसर आणि ग्राइंडर यांचा समावेश आहे.