Lupin Foundation: दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ‘लुपिन’चे काम उल्लेखनीय
Rural Development: लुपिन फाउंडेशनने ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती व पशुपालनाद्वारे रोजगाराची नवी दिशा दिली आहे. सामाजिक दायित्वातून शाश्वत विकास साधणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक आमदार शंकर मांडेकर यांनी फाउंडेशनच्या ३७व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केले.