LPG Price Hike Impact: ‘एलपीजी’ दरवाढीने साखर मागणीत घट
Sugar Demand Drop: भारतात आगामी हंगामात (२०२६-२७) साखरेचे उत्पादन ३३६ लाख टनांवर पोहोचून दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच देशांतर्गत उत्पादन वापरापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) नवी दिल्ली कार्यालयाने प्रसिद्ध वार्षिक साखर अहवालात व्यक्त केला आहे.