LPG e-KYC Verification: LPG गॅस ई-केवायसी अंतिम मुदत जवळ; १५ ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे गॅस कंपन्यांचे आवाहन
LPG e-KYC Deadline: देशभरातील घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी सर्व ग्राहकांना १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.