LPG Booking Rules Change: एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी ई-केवायसीची आजची अंतिम मुदत ; बुकिंगसाठी १ सप्टेंबरपासून नियम बदलणार
LPG booking rules September 2026: एलपीजी ग्राहकांसाठी सिलिंडर आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एलपीजी ई-केवायसीपूर्ण करण्याची वाढवून दिलेली अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे.
LPG Customers Alert! e-KYC Deadline Ends Today, Rules Change From September 1Agrowon