LPG Cylinder Price: मोठा दिलासा; व्यावसायिक गॅस सिलिंडर १८३ रुपयांनी स्वस्त
LPG Price Cut: गेल्या काही महिन्यांतील दरवाढीनंतर तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात केली आहे. नवे दर १ जुलैपासून लागू आहेत.