Lower Dudhana Project: निम्न दुधना धरणात ६०.११ टक्के पाणी साठा
Water storage update: दुधना नदीवरील ब्रम्हवाकडी (ता.सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणांमध्ये गुरुवारी (ता.२९) सकाळी १४५.५७६ दशलक्षघनमी नुसार ६०.११ टक्के पाणीसाठा होता.
Lower Dudhana Project Records 60.11% Water StorageAgrowon