MSP Procurement: सोलापूर जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू
Kisan Update: केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात ठिकाणी एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पिकांची खरेदी सुरू झाली आहे. मात्र, एक नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू असूनही आतापर्यंत केवळ ८९ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.