Cotton Crop Damage: एकाच वेचणीत कपाशीचा खराटा; कमी पावसाचा मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना फटका
Agriculture Challenges: पावसाअभावी कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची बोंडे सुमारे पंधरा दिवस लवकर फुटल्याने वेचणी सुरू झाली आहे. मात्र यंदा एकाच वेचणीत कपाशीच्या झाडांचा खराटा होत आहे.
Cotton Farmers Face Losses as Low Rainfall Reduces Crop YieldAgrowon