Lord Vitthal Palkhi: श्री विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आळंदीसाठी मार्गस्थ
Warkari Tradition: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी श्री विठ्ठलाच्या पादुकांची पालखी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. २४) टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’च्या जयघोषात आळंदीकडे रवाना झाली.
Lord Vitthal's Paduka Palkhi departs for AlandiAgrowon