Online Money Games Bill : केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर
Online Games : या विधेयकानुसार ऑनलाईन मनी गेम ऑफर करणे, चालवणे किंवा त्यासाठी सुविधा देणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रसारण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.