Gram Panchayats: लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर ग्रामपंचायतीतील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चातील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने मोठा निर्णय घेतला आहे.
Finance Commission Accounts of 44 Gram Panchayats Put on Hold in LoharaAgrowon