Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार
Devendra Fadnavis: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. कदाचित काही ठिकाणी आपल्या महायुतीतील मित्र पक्षांशी आपली युती होणारही नाही. परंतु त्या ठिकाणी ते आपले मित्रपक्ष आहेत शत्रू नाहीत, असे समजून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे.