Education Loan Scheme: उच्च शिक्षणासाठी मिळणार ४० लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना
Government Support Scheme: चर्मकार समुदायातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी भारतातील शिक्षणासाठी ३० लाख रुपयांपर्यंत आणि परदेशातील शिक्षणासाठी ४० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.