Loan Waiver Policy Issue: कर्जमाफी नव्हे, ही तर ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना
Ravikant Tupkar Hunger Strike: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोमवारपासून (ता. १५) बुलडाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.