Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Ambadas Danve: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाने २६० चा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना "आड रानातील विहीर आणि लबाडा घरची खीर याचं काही खरं नसतं." असे म्हणत आमदार दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
Farm Loan Waiver
Not Loan Waiver but Recovery Drive, Says Ambadas Danve Attacking GovtAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com