Loan Waiver Decision: शेतकरी कर्जमाफीवर सरकार लवकरच निर्णय घेणार; बावनकुळेंची माहिती
Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल २७ हजार कोटी रुपयांच्या कृषीपंप वीजबिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, पुढील काळात गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही लवकरच होणार आहे.