Farmer Loan Waiver : कर्जमाफी निश्चित करणार, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आश्वासन; अटी-शर्तीच्या पाचरीचे संकेत
Shetkari Karjmaafi 2026 : संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाला आता मुख्यमंत्र्यांनी बगल द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करत आहेच, परंतु अटी-शर्तीचा खुट्टा मारणार असल्याचे संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.