Irrigation Project: सिंचन प्रकल्पांसाठी ‘नाबार्ड’कडे १५ हजार कोटींचा कर्जप्रस्ताव
Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil: राज्यात निधीअभावी रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचा कर्जनिधी देण्याचा प्रस्ताव ‘नाबार्ड’कडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.