Livestock Insurance Scheme: जनावरांचा मृत्यू झाल्यास सरकारकडून मिळणार ८५ टक्के विमा भरपाई; जाणून घ्या पशुधन विमा भरपाई योजनेची माहिती
Farmer Support: या योजनेंतर्गत दुधाळ गाय व बैलांसाठी कमाल ७० हजार रुपये, दुधाळ म्हैस व रेड्यासाठी कमाल ८० हजार रुपये, तर शेळी आणि मेंढीसाठी कमाल ७० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.