Livestock Insurance : पशुधन विम्याचा भार होणार हलका
Pashudhan Bima : नागपूर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत लागू करण्यात आलेल्या या योजनेत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाणार असल्याने पशुपालकांवरील विम्याचा आर्थिक भार हलका होणार आहे.