Nashik Weather Forecast: नाशिकमध्ये तुरळक हलका ते मध्यम पावसाची शक्यता
Light Rain Prediction: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात २७ ते ३० मे दरम्यान हवामानात बदल होण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
IMD Issues Yellow Alert for Nashik Amid Thunderstorm WarningAgrowon