Climate Risk: ल्हेंडे खोला ते त्रिशूली : हिमालयाने महाराष्ट्राला दिलेला इशारा
Trishuli River: बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्वतीय प्रदेश, नद्या आणि मानवी विकास यांच्यातील वाढता संघर्ष समजून घेण्यासाठी नेपाळमधील महापुराची घटना एक महत्त्वाचा धडा आहे.
From Lhende Khola to Trishuli: A Himalayan Warning for MaharashtraAgrowon