Farmer Rights: हैद्राबाद कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९५० हा शेतकऱ्यांशी निगडित असलेला खूप महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याने हजारो शेतकऱ्यांना, जे वर्षानुवर्षे दुसऱ्यांची जमीन कसत होते, त्यांना त्या जमिनीवर मालकी हक्क मिळवून दिला. या कायद्याबाबत आजच्या लेखात माहिती घेत आहोत.