Turmeric Farming: हळदीतील पानांवरील ठिपक्यांचे नियंत्रण
Crop Protection: सध्या हळदीमध्ये पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. रोगाचा प्राथमिक प्रसार हा रोगग्रस्त पाने, फुले याद्वारे होतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पानांचे मोठे नुकसान होते.